Galleries

मराठी ब्लॉग बंद करावा का ?

मराठी ब्लॉग चे काय करावे ?
आपले विचार आवश्यक आहेत .

Construction in Marathi

मित्र हो ,

नमस्कार .

आपल्या बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आपण हा ब्लॉग सुरु केला . बरेच जणांना इंग्लीश भाषेची अडचण होते.

आजची हि परिस्थिती आहे :

अश्या सर्व व्यक्तींसाठी काम करायची माझी इच्छा होती [आणि अजूनही आहे.]

बरेच काही विचार मनात आहेत परंतु अनेक बाबीं  मुळे नेवीन काही लेख इथे लिहावयाला जमले नाही.

जसे हवे तसे ह्या वर अजून पर्यंत काही काम माझ्या हातून घडले नाही ह्याची खंत मला आहे.

ह्या आपल्या मराठी ब्लॉग चे काय करावे ?

बंद करावा कि सुरु ठेवावा ?

आता माझ्या समोर असे दोनच पर्याय आहेत.

  1. हा ब्लॉग बंद करून टाकावा व फक्त इंग्लीश ब्लॉग वरच काम करावे का ? कारण बंद करणे अतिशय सोपे आहे.                            एका मिनिटात बंद कर्ता येईल. परंतु ज्या २८ जणांनी  ह्या ब्लॉग ला follow केलेले आहे त्यांच्या वर अन्याय होईल असे मला वाटते.
  2. हा मराठी…

View original post 97 more words