आता भाषांतर सोपे झाले

Construction in Marathi

मित्र हो ,

एक मस्त बातमी आपल्याला आज देतो.

आता तुम्ही आपला इंग्लीश ब्लॉग देखील मराठी मध्ये वाचू शकाल.

कसे काय ?

आश्चर्य वाटले ना ऐकून ?

अगदी सोपे आहे .

आपण जेंव्हा आपल्या इंग्लीश ब्लॉग वर जाल ,

Basics Retold 

तेंव्हा तिथे उजव्या बाजूला  तुम्हाला ” भाषा निवडा ” असे लिहिलेले दिसेल.

100तिथे आपण ” मराठी ” किंवा ” हिंदी ” जर type केले तर ते पण आपणास त्या भाषेत दिसू लागेल.

अर्थात हे भाषांतर आपल्यास किती आवडते तो अलग प्रश्न आहे.

पण तुमची भाषेची अडचण मात्र नक्की दूर होईल असा विश्वास आहे.

आजच तिथे भेट द्या व हा प्रयोग नक्की करून बघा.

धन्यवाद.

View original post

धन्यवाद मित्र हो !

Thank you so much for your prompt responses on the blog.
As desired by you people , let us continue with the Marathi blog.

Construction in Marathi

शुभ प्रभात ,

56

आपण मागचा लेख वाचलाच आहे .

62ज्यांनी नसेल वाचला ते इथे वाचू शकतात .

आज सर्वात आधी आपणा सर्वाचे आभार मानतो.

आपल्या पैकी अनेक जागरूक वाचकांनी आपले मत लगेच व्यक्त केले

आपल्या निवडक प्रतिक्रिया इथे देत आहे :

64605861

ह्या वरून मला हे लक्षात आले कि आपणा सर्वाना हा ब्लॉग सुरु राहावा असेच वाटते आहे.

त्यामुळे मलाही निर्णय घेणे सोपे झाले .

ठीक आहे .

आपली जशी इच्छा !

आता आज पासून आपण कामाला लागू या.

परत एकदा मना पासून धन्यवाद.

View original post

Your own blog for On Line Courses!

Hello Friends ,

You have already been following this blog and hence you know about the On Line courses which we started since past 6 months.

Looking at the fantastic response to the On Line courses , we have recently started a dedicated blog for this .

You can get information at this link :

On Line Courses 

The work on this blog is in progress and you shall get complete information about the various On line courses on this blog latest by 30th June 2017.
Can you please let me know what specific information you would like to be available on this blog ?

What are the questions you have about the On line Courses ?

Please use this form and let me know your thoughts .

Thank you friends .

 

 

मराठी ब्लॉग बंद करावा का ?

मराठी ब्लॉग चे काय करावे ?
आपले विचार आवश्यक आहेत .

Construction in Marathi

मित्र हो ,

नमस्कार .

आपल्या बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आपण हा ब्लॉग सुरु केला . बरेच जणांना इंग्लीश भाषेची अडचण होते.

आजची हि परिस्थिती आहे :

अश्या सर्व व्यक्तींसाठी काम करायची माझी इच्छा होती [आणि अजूनही आहे.]

बरेच काही विचार मनात आहेत परंतु अनेक बाबीं  मुळे नेवीन काही लेख इथे लिहावयाला जमले नाही.

जसे हवे तसे ह्या वर अजून पर्यंत काही काम माझ्या हातून घडले नाही ह्याची खंत मला आहे.

ह्या आपल्या मराठी ब्लॉग चे काय करावे ?

बंद करावा कि सुरु ठेवावा ?

आता माझ्या समोर असे दोनच पर्याय आहेत.

  1. हा ब्लॉग बंद करून टाकावा व फक्त इंग्लीश ब्लॉग वरच काम करावे का ? कारण बंद करणे अतिशय सोपे आहे.                            एका मिनिटात बंद कर्ता येईल. परंतु ज्या २८ जणांनी  ह्या ब्लॉग ला follow केलेले आहे त्यांच्या वर अन्याय होईल असे मला वाटते.
  2. हा मराठी…

View original post 97 more words